स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 17:52 IST2018-08-19T17:40:06+5:302018-08-19T17:52:25+5:30

बॉलिवूड सिनेमे, सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे न तुटणारं समिकरण. बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांच्या भन्नाट फॅशन स्टाईल्स अनेक चाहते फॉलो करतात. याची अनेक उदाहरणं सोशल साईट्सवरून व्हायरल होत असल्याचंही आपण पाहतो.

Bollywood Films That Gave Us Major Fashion Goals | स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

स्टाईल मैं रहेने का... बॉलिवूडने दिलेल्या 'या' ट्रेन्डी फॅशन!

बॉलिवूड सिनेमे, सेलिब्रिटी आणि फॅशन वर्ल्ड हे न तुटणारं समिकरण. बॉलिवूडसेलिब्रिटी आणि त्यांच्या भन्नाट फॅशन स्टाईल्स अनेक चाहते फॉलो करतात. याची अनेक उदाहरणं सोशल साईट्सवरून व्हायरल होत असल्याचंही आपण पाहतो. पण असेचं काही बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंच पण त्याचबरोबर त्या चित्रपटातील फॅशनही चाहत्यांनी डोक्यावर घेतली. जाणून घेऊयात अशा काही फॅशन ट्रेन्डबाबत जे बॉलिवूडच्या काही चित्रपटांमधून ट्रेन्डमध्ये आल्या. 

1. मुघले आझम - अनारकली

2. बॉबी - पोल्का डॉट

3. दिल चाहता है - लेदर पॅन्ट

4. रंगीला - डेनिम शर्ट

5. तेरे नाम - सलमान खान हेअर स्टाईल

6. कॉकटेल - अॅझ्टेक प्रिंट

7. जब व्ही मेट - शर्ट विथ सलवार फ्यूजन

8. गझनी - अमिर खान हेअर स्टाईल

9. दिल चाहता है - अमिर खान बिअर्ड

10. बंटी और बबली - शॉर्ट कुर्ता

Web Title: Bollywood Films That Gave Us Major Fashion Goals