'अँन ऑर्डीनरी मॅन'मध्ये दिसणार बेन किंगस्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:13 IST2016-01-16T01:15:40+5:302016-02-13T02:13:45+5:30

ज्येष्ठ अभिनेते बेन किंगस्ले 'अँन ऑर्डीनरी मॅन'मध्ये दिसणार आहेत. 

Ben Kingsley to appear in 'Anne Ordinary Man' | 'अँन ऑर्डीनरी मॅन'मध्ये दिसणार बेन किंगस्ले

'अँन ऑर्डीनरी मॅन'मध्ये दिसणार बेन किंगस्ले

येष्ठ अभिनेते बेन किंगस्ले 'अँन ऑर्डीनरी मॅन'मध्ये दिसणार आहेत. ब्रॅड सिलबरलिंग यांनी लिहिलेल्या आणि दिग्दश्रीत केलेल्या चित्रपटात बेन किंगस्ले भूमिका करणार आहेत. गांधी स्टार अशी ओळख असलेल्या किंगस्ले यांनी गुन्हेगारी प्रकारच्या रोलऐवजी एका कामगार महिलेशी संबंध असलेल्या सामान्य माणसाचा रोल यात साकारला आहे. हीरा हिलमार हिच्यासोबत ते या चित्रपटात दिसणार आहेत. एंडरबाय मनोरंजनची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची पुढच्या आठवड्यात सेर्बियामधील बेलग्रेडमध्ये सुरुवात करण्यात येणार आहे. ऑस्कर विजेता पँथर बगीराचा आवाजही यात वापरण्यात येणार आहे.

Web Title: Ben Kingsley to appear in 'Anne Ordinary Man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.