शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:55 IST

सलग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला.

सलग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला. समलैंगी संबंध आणि लोकांविषयी समाजात असणाºया अनेक गैरसमजुतींबद्दल जनजागृती करण्याचे काम यावेळी करण्यात आले.दोनशेपेक्षा जास्त गे, लेस्बियन, बायसेक्शुल आणि ट्रांस-जेंडर लोकांनी शहरातील दिगलीपुखुरी भागातून निघालेल्या पदयात्रेत सहभागी झाले होते. स्वत:ची स्वतंत्र ओळख, समाजाचा दबाव, लोकांच्या वाकड्या नजरा यांपासून विश्वास आणि आत्मसन्मान गमावलेल्या एलजीबीटी सुमदायातील लोकांनी सुरु केलेल्या या उपक्रमाला दर वर्षी प्रतिसाद वाढत आहे.यंदाच्या पदयात्रेतील चर्चेचा प्रमुख मुद्दा म्हणजे सुप्रीम कोर्टाने समलिंगी संबंधाना गुन्हा ठरविणाचा निर्णय कायम ठेवला होता आता त्याविषयी पाच न्यायाधिशांची एक समिती निर्णय घेणार आहे. त्यामुळे अनेक समलिंगी कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो की, कलम 377 कायमचा हद्दपार होऊन समलिंगी लोक आत्मसन्माने आणि कोणतीही भीती न बाळगता वावरतील. पाच न्यायाधीश समलिंगी लोकांचया अधिकारांच्या हिताचा विचार नक्कीच करणारतील असे त्यांना वाटते.