सिंगल असणे करतोय एन्जॉय - हृतिकहृतिक रोशन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:29 IST2016-01-16T01:16:23+5:302016-02-06T11:29:14+5:30
हृतिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खानचे झालेला घटस्पोट तर सर्वश्...

सिंगल असणे करतोय एन्जॉय - हृतिकहृतिक रोशन...
ह तिक रोशन आणि त्याची पत्नी सुझान खानचे झालेला घटस्पोट तर सर्वश्रुतच आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगाला तोंड दिल्यावर हृतिक आता यातून बाहेर पडत आहे. याबाबत विचारले असता तो म्हणाला, 'मी सध्या माझे सिंगल असणे एन्जॉय करतो आहे. या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मी सध्या कामावर फोकस करतोय.'