सर्वात मोठ्या ‘रेड लाईट एरिया’त एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:37 IST2016-01-16T01:13:54+5:302016-02-06T11:37:32+5:30
भारतातील सर्वात मोठी वेश्यावस्ती असलेल्या पश्चिम बंगालमधील सोनागाची जिल्ह्यात पुढील म...

सर्वात मोठ्या ‘रेड लाईट एरिया’त एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप
ारतातील सर्वात मोठी वेश्यावस्ती असलेल्या पश्चिम बंगालमधील सोनागाची जिल्ह्यात पुढील महिन्यात एचआयव्ही प्रतिबंधक गोळ्या वाटल्या जाणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. 'प्री एक्सपोजर प्रोफॅलॅक्सिस' नावाच्या या प्रकल्पात एचआयव्ही निगेटिव्ह असेलल्या वारांगनांना नियमित एडस प्रतिबंधक औषधे दिली जातील. एचआयव्हीला प्रतिबंध करणारे हे औषध नवीनच असल्याने राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था व केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी हा प्रकल्प मंजूर केला.