अब्राम्सची संधी हुकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 15:05 IST2016-01-16T01:08:13+5:302016-02-05T15:05:27+5:30
'स्टार वार्स एपिसोड-८'चे दिग्दर्शन करता येणार नाही म्हणून निराश झाला आहे.

अब्राम्सची संधी हुकली
फ ल्म 'स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स'चे दिग्दर्शक जे जे अब्राम्स यांना 'स्टार वार्स एपिसोड-८'ची पटकथा चांगलीच भावली. मात्र त्यांना या चित्रपटाचे दिग्दर्शन करता आले नसल्याने ते निराश झाला आहे.
याबाबत त्यांचे मित्र अभिनेता ग्रेग ग्रूनबर्ग याने सांगितले की, 'अब्राम्स यांनी पटकथा वाचल्यानंतर लगेचच या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यांना ही संधी मिळाली नाही.
दिग्दर्शक रियान जॉनसन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.