शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

Reliance Jioचे 555 रुपयांचे रिचार्ज मिळतेय मोफत; जाणून घ्या व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजमागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 14:18 IST

Reliance Jio 555 recharge Free: मुकेश अंबानींच्या नातवाच्या जन्मदिनानिमित्त 555 रुपयांचे रिचार्ज फ्रीमध्ये दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर रिलायन्स जिओद्वारे 555 रुपयांचे रिचार्ज मोफत मिळत असल्याचा मेसेज आला तर त्य़ावर क्लिक करू नका. सोशल मिडीयावर एक मसेज फॉरवर्ड केला जात आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नातवाच्या (Grand son) जन्मदिनानिमित्त 555 रुपयांचे रिचार्ज फ्रीमध्ये दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Reliance Jio 555 Free recharge message.)

व्हॉट्सअ‍ॅपवर हा मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये युजरला त्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे. हा मेसेज खोटा असून त्यावरील लिंकही फेक आहे. रिलायन्स जिओ अशाप्रकारची कोणतीही ऑफर आपल्य़ा ग्राहकांना देत नाहीय. हिमाचल प्रदेशच्या सायबर क्राईम पोलिसांनी याबाबत ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी या मेसेजमधील लिंक फेक असल्याचे म्हटले आहे. युजरनी या वेबसाईटवर जाऊ नये असा सल्ला देण्य़ात आला आहे. 

काय म्हटलेय मेसेजमध्ये...व्हॉट्सअपवर फॉरवर्ड होत असलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, रिलायन्स जिओ सर्व युजरसाठी 555 रुपयांचा प्लॅन फ्रीमध्ये देत आहे. मुकेश अंबानींना नुकताच नातू झाला, त्यानिमित्त हे रिचार्ज फ्री दिले जात असल्य्याचे म्हटले आहे. 'As Mukesh Ambani becomes grandfather, all the Jio users are being given free recharge worth Rs 555. I have received the free recharge, so can you. In order to avail of the offer click on https://c***.ly/N***arg link (name hidden for users to avoid clicking on it). The offer is valid only till March 30.', असा तो मेसेज आहे. या मेसेजमधील लिंक वाचकांनी क्लिक करून नये म्हणून बदलण्यात आली आहे. 

रिलायन्स जिओने अशाप्रकारच्या कोणत्याही ऑफरची घोषणा केलेली नाही. या मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यावर युजर दुसऱ्या व्हायरस असलेल्या वेबसाईटवर रिडायरेक्ट होत आहे. जर तुम्हाला असा मेसेज मिळाला असेल तर कृपया त्या लिंकवर क्लिक करून नका, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे. या लिंकवर क्लिक केल्याने तुमची खासगी माहिती, बँक खात्याचे तपशील लीक होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानी