लाईव्ह न्यूज :

Fact Check (Marathi News)

खास आपल्यासाठी
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य - Marathi News | Fact Check This BBC video is not from the 2024 election Know the truth behind the viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

सोशल मीडियावर लोकसभा निवडणुकीबाबत बीबीसी'चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बीबीसी'ने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला ३४७ जागा आणि काँग्रेसला ८७ जागा दिल्या आहेत. ...

Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य' - Marathi News | Kangana Ranaut refutes claim that she with gangster Abu Salem; reveals who's in picture with her | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'

Fact Check : अभिनेत्री कंगना राणौत अंडरवर्ल्ड डॉन आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेमसोबत असल्याचा दावा करत एक फोटो शेअर केला जात आहे. पण तो फोटो दिशाभूल करणारा आहे. ...

Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: The video of the person hanging from the helicopter is not from PM Modi's rally, but from abroad; Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींच्या नावाने एक असा व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याला भारताशी काहीही संबंध नाही. ...

Fact Check : "अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड - Marathi News | person reciting abki bar 400 par scripted video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :"अबकी बार 400 पार..."; असं म्हणणाऱ्या व्यक्तीचा 'तो' व्हायरल Video स्क्रिप्टेड

Fact Check : सोशल मीडियावर एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो 'अबकी बार 400 पार' म्हणतो. घोषणाबाजीमुळे तो मानसिकरित्या आजारी झाल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे. ...

Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही - Marathi News | Fact Chek The viral picture behind Rahul and Sonia Gandhi is not of Jesus Christ | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही

Fact Check: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक सेल्फी शेअर केला. त्यावरुन त्यांच्यावर सोशल मीडियावरुन टिका केली जात होती. ...

Fact Check: मतदानापूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा; जाणून घ्या सत्य काय? - Marathi News | Fact Check Viral video about india alliance in Delhi ahead of polls is fake Know what is the truth? | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मतदानापूर्वी दिल्लीत इंडिया आघाडीबाबतचा व्हायरल झालेला व्हिडीओ खोटा; जाणून घ्या सत्य काय?

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य - Marathi News | fact check of claiming pm narendra modi wrong words in rally viral video clip is altered and edited | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: PM मोदींनी रॅलीत ‘अपशब्द’ वापरले नाहीत; व्हायरल व्हिडिओ फेक, जाणून घ्या सत्य

Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीला संबोधित करताना अपशब्द वापरल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून, तो फेक असल्याचे सांगितले जात आहे. ...

Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण - Marathi News | fact check did amit shah say after giving guarantees elections modi forgets about later viral video incomplete | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण

Fact Check: अमित शाह यांनी मोदींच्या बाबतीत म्हटलं की, ते निवडणुकीत गॅरंटी देतात आणि नंतर विसरतात. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे. ...

Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य - Marathi News | Fact Check Manoj Tiwari accepts defeat in Lok Sabha elections? Know the truth behind the viral video | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य

देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. आज सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. दरम्यान, मनोज तिवारी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...