Fact Check Complete Lockdown In India From May 3 To May 20 : एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत असून ज्यामध्ये देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. ...
CoronaVirus : सीडीसीनं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार कापराचा सतत वास घेतल्यानं नाक, गळा,डोळ्यांची जळजळ होऊ शकते. पोटाच्या समस्याही जाणवू शकतात. परिणामी हीच सवय मृत्यूचं कारण ठरू शकते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : मोदींच्या मंत्र्याच्या भावालाच बेड मिळत नसल्याने हे ट्विट वेगाने व्हायरल झालं. मात्र त्यानंतर आता व्ही. के. सिंह यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ...
fact check सध्या एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. RBI च्या लेटरहेडवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी बंद झालेल्या चलनी नोटा बदलून घेण्याची आणखी एक संधी सरकारकडून दिली जात आहे. जाणून घ्या यामागील सत्य... ...
Fact Check : सोशल मीडियावर एक मेसेज तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार पुढील 3 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट सेवा (Free internet Service) देणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...