CoronaVirus Marathi News and Live Updates : अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागून करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...
कोल्हापुरच्या घाटमाथ्यावरुन कोकणातील दाजीपूर अभयारण्यातून खाली उतरणाऱ्या फोंडा घाटात दरड कोसळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला जात आहे. ...
सोशल मीडियात वेगवेगळ्या प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत असतात. त्यात अनेक खोट्या मेसेजेसमुळे लोकांमध्ये मोठा गैरसमज निर्माण होतो. तर अनेकदा फसवणुकीच्या तक्रारीही समोर येतात. ATM च्या वापराबाबतीतला एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल झालाय. त्याबद्दल आपण जाणून ...
माहिती-तंत्रज्ञानविषयक नवीन नियम (आयटी रूल्स) अंमलात आल्यानंतर आता व्हॉट्सॲपवर येणाऱ्या मेसेजेसवर मोठ्या प्रमाणात निर्बंध येणार आहेत, सरकारची नजर या मेसेजेसवर राहणार आहे, सरकारची बदनामी करणारे संदेश अग्रेषित केले तर लगेचच कारवाईचा दंडुका बसणार आहे इ. ...
Fact Check : सांडपाण्यात व्हायरसचे सक्रिय जीन्स सापडले आहेत. आता नदी, नाल्यांच्या पाण्यातून कोरोना व्हायरस पसरू शकतो का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates And Mask Fact Check : कोरोनाच्या या संकटात मास्कला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशात दैनंदिन पातळीवर चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भीतीचा फायदा घेऊन काहीजण अफवा देखील पसरवताना दिसत आहेत. ...