शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन डेनिमित्त ताज हॉटेलची स्पेशल ऑफर, ७ दिवसांचा मुक्काम मोफत; जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 13:38 IST

व्हॉट्स ऍपवर व्हायरल झालेल्या मेसेजमागील सत्य जाणून घ्या; अन्यथा होईल फसवणूक

सोशल मीडियाच्या जमान्यात कोणताही मेसेज लगेच व्हायरल होतो. लोक त्याची सत्यता न पडताळता तो फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकदा फेक मेसेज व्हायरल होतात आणि त्यातून अनेकांची फसवणूक होते. फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाली. व्हॅलेंटाईन डे १० दिवसांवर आला आहे आणि व्हॉट्स ऍपवर एक मेसेज व्हायरल झाला आहे. ताज हॉटेल व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं एक्स्पिरियन्स गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.ताज हॉटेल गिफ्ट कार्ड देत असल्याचा दावा करणारा मेसेज तुम्हाला आला असल्यास सावध राहा. कारण हा एक घोटाळा आहे. ताज हॉटेलनं या संदर्भात एक ट्विट करून वापरकर्त्यांना सतर्क केलं आहे. 'अशा प्रकारच्या व्हॉट्स ऍप मेसेजवर विश्वास ठेवू नका. या मेसेजमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ताज एक्स्पिरियन्स गिफ्ट कार्ड दिलं जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. तो पूर्णपणे खोटा आहे. हॉटेलकडून अशा प्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही,' असं ताजकडून ट्विटमध्ये सांगण्यात आलं आहे.व्हायरल मेसेजमध्ये नेमका कोणता दावा?व्हॉट्स ऍपवर व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये फ्री गिफ्ट कार्डचा दावा करण्यात आला आहे. ताज हॉटेल सात दिवसांसाठी फ्री स्टेची ऑफर देत असल्याचा उल्लेख मेसेजमध्ये आहे. याशिवाय एक लिंकदेखील देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यास वापरकर्त्याची माहिती चोरी होऊ शकते. त्यामुळे ताज हॉटेलनं वापरकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप