लाईव्ह न्यूज

Fact Check

Fact Check: 'द कश्मीर फाईल्स'ने पंतप्रधान सहाय्यता निधीला २०० कोटी रुपये दिलेले नाहीत; व्हायरल दावा खोटा! - Marathi News | Fact Check: the kashmir files producer director did not donat 200 crore to pm relief fund | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'द कश्मीर फाईल्स'ने पंतप्रधान सहाय्यता निधीला २०० कोटी रुपये दिलेले नाहीत; व्हायरल दावा खोटा!

'द कश्मीर फाईल्स'च्या निर्मात्यांनी सिनेमाची २०० कोटींची कमाई पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीला दान केल्याची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. मात्र, 'लोकमत'ने केलेल्या पडताळणीमध्ये, हा दावा खोटा असल्याचं समोर आलं आहे.  ...

पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुलीनं केलंय भारतात लग्न? जाणून घ्या सत्य - Marathi News | Pakistani Prime Minister Shahbaz Sharif's daughter got married in India? Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मुलीनं केलंय भारतात लग्न? जाणून घ्या सत्य

शाजिया सिद्दीक आणि मिया मोहम्मद सिद्दीक यांची मुलगी सामियाच्या लग्नाचे फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहेत. ...

Fact Check: OLA, Uber ला टक्कर देत 'TATA' ने 'Cab-E' सुरू केलेली नाही; 'तो' मेसेज चुकीचा - Marathi News | Has Tata Launched The Cab E Taxi Service To Compete With OLA and Uber here is truth behind viral msg | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: OLA, Uber ला टक्कर देत 'TATA' ने 'Cab-E' सुरू केलेली नाही; 'तो' मेसेज चुकीचा

Tata कंपनीनंही Cab E नावानं मुंबई आणि पुण्यात टॅक्सी सेवा देण्यास सुरुवात केल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ...

Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा! - Marathi News | fact check lal krishna advani cried after watching shikara movie, not the kashmir files | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check: 'द कश्मीर फाईल्स' पाहून लालकृष्ण अडवाणी रडले?... नाही; 'तो' व्हिडीओ जुना, दावा खोटा!

देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी रडत असलेला एक व्हिडीओ शेअर केला जातोय. हा व्हिडीओ जुना असून 'द कश्मीर फाईल्स' पाहून ते रडल्याचा दावा खोटा आहे. ...

पत्रकारानं संदर्भहीन प्रश्न विचारला, पोलीस अधिकाऱ्यानं बेचकीनं नेम धरला अन्...; नेमकं काय घडलं? - Marathi News | Viral post claims Ugandan police officer attacked journalist with a catapult for asking ‘irrelevant questions’, here is the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :पत्रकारानं संदर्भहीन प्रश्न विचारला, पोलीस अधिकाऱ्यानं बेचकीनं नेम धरला अन्...

संदर्भहीन प्रश्न विचारल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं पत्रकारावर बेचकीचा वापर करून हल्ला केला; फोटो व्हायरल ...

Fact Check: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या व्हायरल फोटोंमागचं सत्य - Marathi News | Ukraine Presidents Old Images Getting Viral As Recent In Ukraine Crisis Context | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष रणभूमीवर उतरल्याचा दावा खोटा; जाणून घ्या सत्य...

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की लष्करी गणवेश परिधान करुन रशियाविरुद्धच्या युद्धात सामील झाल्याचा दावा करणारे त्यांचे लष्करी गणवेशातील फोटो शेअर करत केले जात आहेत. ...

Fact Check: मराठा मोर्चाचा व्हिडीओ कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा म्हणून व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Old Video From Mumbai Falsely Linked to Karnataka Hijab Row | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मराठा मोर्चाचा व्हिडीओ कर्नाटकातील हिंदूंचा मोर्चा म्हणून व्हायरल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कर्नाटकातील हिजाब वादावरुन सध्या सोशल मीडियात वेगवेगळे व्हिडिओ हे वेगवेगळ्या दाव्यांसह व्हायरल केले जात आहेत. यामुळे अनेक चुकीची मतं आणि प्रचार केला जात आहे. ...

Fact Check: अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल - Marathi News | I never said that Ratan Tata on a viral quote | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :अहो, ते माझं वाक्य नाही! मी तसं कधी म्हटलंच नाही!! रतन टाटांचे उद्गार ऐकून अवाक् व्हाल

रतन टाटांनी सांगितलं 'त्या' वाक्यामागचं सत्य; मुलाखतकार महिला अवाक् ...

Fact Check: मुंबईतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य - Marathi News | Fact Check: Mumbai BMC MNS corporator Sanjay Turde to join Shiv Sena?; Post viral on Social media, Know the truth | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे शिवसेनेत जाणार?; जाणून घ्या सत्य

मुंबई महापालिकेत २०१७ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(MNS) ७ नगरसेवक निवडून आले होते. ...