बाळगोपाळ ज्या पक्ष्याकडून निसर्गवाचनाची सुरुवात करतात तो लहानसा पक्षी म्हणजे चिमणी. दरवर्षी २० मार्च जागतिक चिमणी दिनापासून विविध दिवसांची पुढे सुरुवात होते. ...
हवामान विभागाने म्हटले आहे की, देशातील बहुतेक भागांमध्ये सामान्यापेक्षा जास्त तापमान राहण्याची अपेक्षा आहे, तर दक्षिणी द्वीपकल्प आणि महाराष्ट्राचा काही भाग कठोर हवामान परिस्थितीच्या तडाख्यापासून वाचण्याची शक्यता आहे. ...
धूलिकणांमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा अत्यंत खराब आणि खराब श्रेणीत नोंदविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहे. ...