शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी मालाड, कुर्ल्यात वाढले ५० टक्के मतदार, तर दक्षिण मुंबईत झाला मोठी घट
2
722847400000 रुपयांची बंपर कमाई...! टीसीएस, इन्फोसिसनं रिलायन्सला मागं टाकलं, गेल्या आठवड्यात ही कंपनी राहिली आघाडीवर
3
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली
4
सरकारच्या चहापानावर बहिष्कार; हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांचा सरकारवर घणाघाती आरोप
5
हृदयद्रावक! फुगा फुगवताना अचानक फुटला, श्वास नलिकेत अडकला अन्...; १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
Smriti Mandhana : "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं!
7
EMI चा भार हलका होणार! RBI च्या निर्णयापाठोपाठ 'या' ४ बँकांकडून कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात
8
मोठी दुर्घटना! लग्न समारंभात आनंदाने नाचत होते लोक, अचानक कोसळलं घर; २५ महिला जखमी
9
"नवऱ्याने दिला धोका, भारतात दुसरं लग्न..."; पाकिस्तानी महिलेने पंतप्रधान मोदींकडे मागितला न्याय
10
हवाईत जगातील सर्वात घातक ज्वालामुखीचा उद्रेक, 400 मीटर उंच लावा उसळला; पाहा VIDEO
11
Palash Muchchal : "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट
12
66 पैशांच्या स्टॉकचा धमाका, एका महिन्यात पैसा डबल...! खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, सातत्यानं लागतंय अप्पर सर्क्रिट
13
Video: मालिका विजयानंतर विराट कोहलीने सिंहाचलम मंदिरात घेतला भगवान विष्णूचा आशीर्वाद...
14
कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन...
15
फक्त १२% नव्हे! EPFO मध्ये 'या' नियमानुसार जमा करता येतात जास्तीचे पैसे; निवृत्तीनंतर मिळेल मोठा फंड
16
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
17
बनावट कागदपत्रं दाखवून लाटली सरकारी नोकरी, १० वर्षांनंतर फुटलं बिंग, स्टाफ नर्सवर कारवाई
18
गोव्यातील क्लब दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न! गॅस स्फोटात विम्याचे नियम काय? 'या' चुकीमुळे ५० लाखांचे कवच गमावले!
19
Video: यशस्वीने विराटला केक भरवला, रोहितकडे येताच हिटमॅन म्हणाला- 'नको रे, परत जाड होईल...'
20
इंडिगोच्या घोळाचा आमदारांनांही फटका, नागपूर अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकिटं रद्द
Daily Top 2Weekly Top 5

‘डेसिबल’चा उल्लेख नसणाऱ्या फटाक्यांवर बंदी घाला! आवाज फाउंडेशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 07:50 IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी चेंबूरमधील आरसीएफ मैदानात फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोणते फटाके किती मोठ्याने वाजतात, याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनांवर नसेल तर त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यासंदर्भातील कारवाई करावी, अशी मागणी आवाज फाउंडेशनने केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी चेंबूरमधील आरसीएफ मैदानात फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करण्यात आली.

फटाक्यांच्या आवाजाच्या चाचणीनंतर मंडळाकडून अहवाल प्राप्त झाला नसला तरी फाउंडेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाचणी करण्यात आलेल्या काही फटाक्यांच्या उत्पादनांवर फटाके किती आवाज करतात, याचा उल्लेख नाही. परिणामी अशा फटाक्यांच्या खरेदी विक्रीवर बंदी आणावी.  फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांच्या म्हणण्यानुसार, सणांमध्ये प्रदूषण होऊ नये एवढेच आमचे म्हणणे आहे. 

कारण दिवाळीत वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांचा आवाज जास्त असेल तर सर्वसामान्यांसह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होतो. माणूस ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन करू शकतो. मात्र, त्यापुढे आवाज झाल्यास त्रास होतो. १२५ डेसिबल एवढा आवाज झाला तर कानाला दुखापत होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ban Fireworks Lacking Decibel Labels, Demands Awaaz Foundation

Web Summary : Awaaz Foundation urges a ban on fireworks without decibel level labeling. They highlight the noise pollution's impact on vulnerable populations like patients, seniors and children. Testing revealed some fireworks lacked noise level information, prompting the call for restrictions to protect public health.
टॅग्स :fire crackerफटाके