Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ...
Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. ...
एकनाथ शिंदे हे स्वत: शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी राजस्थानात गेले होते. त्यामुळे या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दल महाराष्ट्रातही उत्सुकता आहे. ...
Rajasthan Election Result 2023 : 2013 मध्ये सवाईमाधोपूरमधून आमदार झालेल्या दिया कुमारी या सध्या राजसमंदच्या खासदार आहेत आणि यावेळी त्यांना आमदारकीचं तिकीटही मिळालं आहे. ...