अतिशय अटीतटीच्या लढतीत शेवटच्या फेरीत राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा २०७२ मतांनी पराभव करून विधानसभेत ‘कमबॅक’ केले. ...
सिन्नर : विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर गुरूवारी होणाºया मतमोजणीकडे सिन्नर मतदार संघातील नागरिकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सिन्नर तहसील कार्यालयात होणाºया मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल अपेक्षीत आहे. ...
Maharashtra Election 2019: आपले सर्व पहलवान तेल लाऊन मैदानात उतरलेत. मात्र, समोर दुसरा पहलवानच दिसत नसल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. ...
उमेदवारी माघारीनंतर सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट झाले आहे. माजी आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ९ उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत. ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. ...