मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. ...
सोमवारी होणाऱ्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, त्यासाठी रविवारी पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. ...
आता भाजपने तिकीट कापल्याने दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी करणाºया एका उमेदवाराने हाच फंडा सुरू केला आहे. आपण विरोधी पक्षाचे उमेदवार आहोत त्यामुळे सरकारवर टीका केली पाहिजे हे राज्यस्तरीय मुद्दे सोडून या उमेदवाराने सांगा ना काय चुकलं ? अशाप्रकारचा व्हिडी ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणुकीमधील संभाव्य लढतींचे चित्र आज स्पष्ट होत आहे. ...