राष्टवादी कॉँग्रेसचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे यांनी १३,८७२ मतांनी विजय मिळविला. ...
vidhansabha election results2019 नाशिक- राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे येवला मतदार संघातून आघाडीवर असले तरी त्यांचे पुत्र आमदार आमदार पंकज भुजबळ हे पिछाडवीर आहेत. ...
Maharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले. ...
नांदगाव विधानसभा मतदारसंघात सन २०१४ च्या निवडणुकीत चौरंगी सामना होता. यंदा निवडणुकीच्या आखाड्यात १५ उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी, खरी लढत आघाडीचे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार व आमदार पंकज भुजबळ आणि युतीचे शिवसेना उमेदवार सुहास कांदे यांच्यात ह ...
आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना प ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीमध्ये ७२ अपक्ष उमेदवारदेखील नशीब आजमावत आहेत. सर्वाधिक अपक्षांची संख्या नाशिक पश्चिम आणि नांदगावमध्ये प्रत्येकी ११ ...
विधानसभा मतदारसंघात माघारीनंतर १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार उतरले असले तरी खरी लढत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार सुहास कांदे व राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांच्यात रं ...