सनीने निवडणूक लढण्याचे ठरवल्यानंतर मी सनीला निवडणूक लढवण्यापासून थांबवले असते असे धर्मेंद्र यांनी म्हटले आहे. त्यांनी असे वक्तव्य करण्यामागे एक खास कारण आहे. ...
देशात विविध ठिकाणी काँग्रेसच्या प्रचारसभांमध्ये रंग भरणारे पंजाबचे मंत्री व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना दस्तुरखुद्द पंजाबमध्ये प्रचार करण्यास आडकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत. ...
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्ठल या पंजाबच्या पहिल्याच महिला मुख्यमंत्री होत्या. 1992 ते 2017 पर्यंत त्या आमदार होत्या. 2017 मध्ये त्या पराभूत झाल्या होत्या. ...
देशाच्या हितासाठी आम्हाला मतदान करा. आपल्या पाठिंब्याने होणारा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरेल. गुरदासपुर लोकसभा मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करू, असे भावनिक ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे ...