लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान प्रक्रिया शांततेत व सुव्यस्थित पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केल्या. ...
रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी येथे केले. ...
देशात कुठल्याही प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत जवळपास सर्वच राज्यात भाजपला व त्याच्या घटक पक्षांना फटका बसत आहे. एकूणच एनडीए देशात २०० च्या पुढे जाणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ‘डाटा एनालिटिक्स डिपार्टमेंट’चे अ ...
देशद्रोह्यांचे संरक्षण करणारे की त्यांना फासावर लटकविणारे सरकार हवे आहे, हे ठरविण्याची वेळ आली आहे. देशद्रोह्यांना कुरवाळण्याची भाषा करणाऱ्यांना सत्तेपासून रोखा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
राफेल हा देशातील सर्वात मोठा विमान खरेदी घोटाळा आहे. तब्बल ३६ हजार कोटीचा हा भ्रष्टाचार असून आमचे सरकार आल्यास राफेलसोबतच समृद्धी महामार्गाचीही चौकशी केली जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे ...
काँग्रेस सत्तेत आल्यास ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ (एस्पा) कायदा रद्द करणार नाही, तर त्याचा दुरुपयोग रोखणार आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले. ...
नागपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे ‘व्हिजन’ दाखविणारा केंद्रीय मंत्री व भाजप-शिवसेना महायुतीचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांचा वचननामा जाहीर झाला आहे. ...