निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापर्यंत अडीच हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. गुन्हेगारीचे प्रमाण ग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक आहे, परंतु कारवाई करण्यात मात्र ग्रामीण पोलीस आघाडीवर दिसून येत आहे. ...
सोशल मीडियावर तर खाली खुर्च्या दाखविण्याची होडच लागली आहे. पण या सभेचे दर्दी करतील का मतदानाला गर्दी? हा राजकीय विश्लेषकांसाठी चिंतनाचा विषय ठरत आहे. ...
केंद्रातील भाजपा नेतृत्वातील एनडीए सरकारच्या पाच वर्षांच्या काळात स्वच्छ भारत अभियान, अंत्योदय योजना, मेक इन इंडिया प्रधानमंत्री आवास योजना, विमा योजना अशा विविध विकास योजना राबविण्यात आल्या. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील ...
नागपूर बदल रहा है, याची जाणीव आज मला नागपुरात आल्यानंतर झाली. पाच वर्षापूर्वीचे नागपूर आणि आताच्या नागपूरमध्ये कमालीचा बदल झाला आहे. हे केवळ नितीन गडकरी यांच्यामुळेच शक्य झाले आहे. निवडणुकींमध्ये त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार असले तरी, गडकरींच ...
लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश ...
बसपा सत्तेवर आल्यास प्रत्येक गरीब व्यक्तिला शासकीय व अशासकीय सवेत कायमस्वरुपी नोकरी देईल, असे जाहीर आश्वासन बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी येथे दिले. ...