इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...' लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते... राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल ...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार पुणे शहर आणि परिसराला गडगडाट, वादळी वारे, पावसाने झोडपले. एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच... उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला पत्नी आणि मुलीला भेटण्याची इच्छा राहिली अपूर्ण; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे निधन मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले... Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी सोलापूर : अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातामध्ये सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू; दोघे पती-पत्नी असल्याची प्राथमिक माहिती दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं ... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आई सरिता व पत्नी अमृता यांच्यासमवेत लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. ... लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात विदर्भात सकाळच्या पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान पार पडल्याचे चित्र आहे. ... लोकसभेसाठी उभे असलेले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी आज सकाळी आपल्या पत्नी कांचन गडकरी व कुटुंबियांसह टाऊन हॉल येथे मतदान केले. ... मतदानाचा हक्क बजावण्याचे महत्त्व जाणलेल्या वयोवृद्ध पिढीने उन्हातान्हाची किंवा दुखण्याबिखण्याची पर्वा न करता सकाळी मतदान केले. ... जगातील सर्वात कमी उंचीची स्त्री म्हणून गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद झालेल्या नागपुरातील ज्योती आमगे हिने सकाळी मतदान केले. ... निवडणूक विभागातर्फे काही भागातील मतदारांना वोटर स्लिप वितरित करण्यात आल्या नाहीत. आज मतदान केंद्राबाहेर कर्मचारी बुथ लावून स्लीप वाटत आहेत. ... लोकसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरूवातीलाच ईव्हीएम मशीनच्या बिघाडाची माशी शिंकली आहे. ...