Lok Sabha Election 2019; विदर्भात पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:56 AM2019-04-11T10:56:23+5:302019-04-11T10:56:57+5:30

लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात विदर्भात सकाळच्या पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान पार पडल्याचे चित्र आहे.

Lok Sabha Election 2019; In Vidarbha, 5 to 9 percent polling in the first three hours | Lok Sabha Election 2019; विदर्भात पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान

Lok Sabha Election 2019; विदर्भात पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान

Next
ठळक मुद्देसर्वाधिक टक्केवारी नागपूरची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकसभेच्या निवडणुकीसाठी घेण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील मतदानात विदर्भात सकाळच्या पहिल्या तीन तासात ५ ते ९ टक्के मतदान पार पडल्याचे चित्र आहे. मतदानाची टक्केवारी नागपुरात सर्वाधिक राहिली. नागपूरमध्ये ९.३३ टक्के, रामटेकमध्ये ४.९, गडचिरोलीत ८.५, यवतमाळ-वाशिममध्ये ५.०३, वर्धा ७.३२ तर चंद्रपुरात २.९५ टक्के मतदान झाले होते.
विदर्भात उन्हाचा तडाखा जाणवू लागल्याने वयोवृद्ध मतदार व दिव्यांग मतदारांनी सकाळच्या वेळी मतदान करण्यास आपली पसंती दिल्याचे दिसले.

 

Web Title: Lok Sabha Election 2019; In Vidarbha, 5 to 9 percent polling in the first three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.