अमराठी भाषिक अधिक असलेल्या दक्षिण मुंबईत आघाडी आणि युतीच्या उमेदवारामध्ये चुरशीची लढत सुरू आहे. मात्र ४० टक्के मराठी मतदारांची मत या मतदारसंघात निर्णायक ठरू शकतात. ...
भाजपाकडून एका कुटुंबाचा फोटो टाकत आम्ही कशी गरिबी हटवली ह्याचा प्रचार केला. हे संपूर्ण कुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर आणून भाजपाची पुन्हा एकदा पोलखोल केली. ...