प्रशासनाच्या तांत्रिक चुकांमुळे गडचिरोली शहरानजीकच्या अडपल्ली येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या १० क्रमांकाच्या केंद्रावर प्रात्यक्षिकाचे मत गृहित धरल्याने एकूण मतदानाच्या आकड्यात फरक आढळून आला. ...
शंकरपूर येथे मतदान टाकून ट्रॅक्टरने डोंगरमेंढा गावाकडे परत जात असताना ट्रॅक्टर उलटून चार मतदार ठार तर सात गंभीर जखमी झाले. १४ मतदार किरकोळ जखमी झाले आहेत. सदर अपघात डोंगरमेंढा-शंकरपूर गावाच्या दरम्यान गुरूवारी दुपारी १ वाजता घडला. सर्व मतदार हे डोंगर ...
जिल्ह्यातील ९३५ मतदान केंद्रांवर गुरूवारी नवमतदारांसह वृद्ध व दिव्यांगांनी उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे नक्षल दहशत असूनही मतदार संघाची मतदानाची टक्केवारी ६५ पेक्षा जास्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या लोकसभा क्षेत्रात ६९.८८ टक्के मतदा ...
देशातील लोकशाहीचा उत्सव म्हणून निवडणुकीच्या मतदानाकडे पाहिलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं ...
एटापल्ली ते भामरागड दरम्यानची वीज लाईन जंगलातून गेली आहे. जंगलाला आगी लावल्या जात आहेत. या आगीमुळे वाढलेले झाड वीज तारांवर कोसळत आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या घटना घडत आहेत. ...
दुर्गम व नक्षलग्रस्त भागात बेस कॅम्पपासून मतदान केंद्रापर्यंतचा काही किलोमीटरचा प्रवास मतदान कर्मचाऱ्यांना (पोलिंग पार्टी) पोलिसांच्या संरक्षणात पायदळच करावा लागला. त्यामुळे त्या पोलिंग पार्ट्यांचे चांगलेच हाल झाले. उन्हात एवढे पायी चालण्याची सवय नसल ...