वाळकीत परवा मुख्यमंत्र्यांची सभा होईल. साकळाई योजना आम्हीच करू, असे ते म्हणतील. पाच वर्षे जे जमले नाही ते आता करून काय उपयोग? आता खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे. ...
सुजय विखे केवळ निवडणुका लढविण्यासाठी दक्षिणेत येतात आणि भाषणे करतात. स्थानिक प्रश्नावर काहीच बोलत नाहीत. तमाशा मंडळासारखा ते प्रचाराचा फड घेऊन येतात, ...
नरेंद्र मोदींच्या सभेने पुन्हा एकदा मोदी लाट निर्माण होईल अशी भाजपला आशा आहे. मोदींच्या सभांना गर्दीही जमते. मात्र, त्यांच्या भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडले जाताना दिसत आहे. ...