लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019

News Maharashtra

हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही.. - Marathi News | Hushh ... 700 bus run away on road in voting period but not a single bus breakdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुश्श... मतदानाच्या कालावधीत ७०० बस धावल्या पण एकाही बसचे ब्रेकडाऊन नाही..

एकही बसचे ब्रेकडाऊन न झाल्याने पीएमपी प्रशासनासह निवडणुक प्रशासनानेही सुस्कारा टाकला... ...

नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक - Marathi News | Nashik: All the candidates are shocked by the drop in percentage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मध्ये घटलेल्या टक्क्याने सर्वच उमेदवारांना धाकधूक

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तो आणखी वाढेल, अशी अपेक्षा बाळगण्यात आली व त्यासाठी राजकीय व शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात आले. दुसरीकडे निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात राजकीय समीकरणे बदलली त्यातच ...

एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला - Marathi News | The exit poll caused the speculative market to collapse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक्झिट पोलमुळे सट्टा बाजार कोलमडला

निवडणुकीचा निकाल असो वा क्रिकेट स्पर्धा त्याची आवड असणाऱ्यांकडून छंद जोपासण्याबरोबरच त्याचा व्यवसाय म्हणूनही वापर केला जात असून, गुन्हेगारी जगतात त्यालाच मटका अथवा सट्टाबाजार म्हणून ओळखले जाते. निवडणूक प्रचारात घेतलेली आघाडी, जनमताचा कौल, राजकीय व सा ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 : Candidate tension increased by drop percentage of votes cast in Ovala-Majiwada | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : ओवळा-माजिवड्यात घसरलेल्या मतदानाच्या टक्केवारीने वाढवले उमेदवारांचे टेन्शन

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 : सुशिक्षित आणि दोन महापालिका कार्यक्षेत्रात विभागलेल्या ओवळा-माजिवडा या मतदारसंघात यावर्षी मतदानाची टक्केवारी तब्बल आठ टक्क्यांनी घसरली आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: कोपरी-पाचपाखाडीत मतदानात घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर? - Marathi News | Maharashtra Elections 2019: Four percent decline in voting in Kopri-Panchpakhi; Fight between Shiv Sena, Congress & MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९: कोपरी-पाचपाखाडीत मतदानात घसरलेली टक्केवारी कुणाच्या पथ्यावर?

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा निवडणूक २०१९ - या मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस आणि मनसे अशी तिरंगी लढत पाहण्यास मिळाली. ...

औरंगाबादेत मतदानाऐवजी बाजारपेठेत गर्दी; अनेकांनी दिवाळी खरेदीला दिले प्राधान्य - Marathi News | In Aurangabad, markets are crowded instead of voting; Many prefer Diwali shopping | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत मतदानाऐवजी बाजारपेठेत गर्दी; अनेकांनी दिवाळी खरेदीला दिले प्राधान्य

सकाळपासून बाजारपेठेत वर्दळ दिसत होती   ...

औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द - Marathi News | Seven hundred rounds of ST canceled in Aurangabad district due to Maharashtra vidhan sabha election work | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात ‘एसटी’च्या सातशे फेऱ्या रद्द

४७ हजार कि.मी.चा प्रवास रद्द ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुक्ता टिळक यांना ५० हजार मताधिक्य; गिरीश बापटांनी फलकावर लिहिले आकडे - Marathi News | Maharashtra Elections 2019: Mukta Tilak will win with 50000 margin votes; Girish Bapat wrote the figures on the board | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुक्ता टिळक यांना ५० हजार मताधिक्य; गिरीश बापटांनी फलकावर लिहिले आकडे

कसबा विधानसभा निवडणूक २०१९ - कसबा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या मताधिक्याचा आकड्यासह अंदाज लिहून ठेवला. ...