लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Assembly Election 2019

News Maharashtra

बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले - Marathi News | Beed district polled by three percent | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात तीन टक्क्यांनी मतदान घसरले

बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या तुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी जवळपास ३ टक्क्यांनी घसरली आहे. ...

मतदानावरून येताना तराफा उलटला - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: The balance came from voting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानावरून येताना तराफा उलटला

महाराष्ट्र निवडणूक २०१९: ९५ जण बचावले; शहापूरमधील तानसा धरण येथील घटना ...

Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nagpur, 57.19 percent voting, 42.81 percent voter turnout | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात ५७.१९ टक्के मतदान, ४२.८१ टक्के मतदारांची मतदानाकडे पाठ

मागील विधानसभा निवडणुकीत ६१.६५ टक्के मतदान झाले असताना, यावेळी मात्र ५७.१९ टक्केच मतदान झाले आहे. या निवडणुकीत गेल्या वेळी ४.४६ टक्के मतदान घटले असून, ४२.८१ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. ...

पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान - Marathi News | महाराष्ट्र निवडणूक २०१९: Lowest turnout in Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेलमध्ये सर्वात कमी मतदान

महाराष्ट्र निवडणूक २०१९: रायगड जिल्ह्याच्या आकडेवारीत ५५.३ टक्के नोंद; लोकसभेपेक्षाही एक टक्का घसरला ...

Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार! - Marathi News | Maharashtra Election 2019: History will happen no matter who wins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Maharashtra Election 2019 : विजयी कोणीही झाले तरी इतिहास घडणार!

प्रत्येक मतदारसंघातील विजय हा ऐतिहासिकच ठरणार आहे. ...

येवला येथे नेमले निरीक्षक - Marathi News | Inspectors appointed at Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला येथे नेमले निरीक्षक

येवला : येवला विधानसभा मतदारसंघासाठी २४ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. ...

मालेगावी स्ट्रॉँगरूमसमोर सशस्त्र पहारा - Marathi News | The armed guard in front of the Malegawi Strongroom | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी स्ट्रॉँगरूमसमोर सशस्त्र पहारा

मालेगाव : मालेगाव बाह्य व मध्य मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, गुरुवारी दुपारी २ वाजेपर्यंत मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य मतदारसंघांचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. ...

मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी - Marathi News | Preparation of administration for counting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी

नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गुरुवारी (दि.२४) होणाऱ्या जिल्ह्णातील पंधरा विधानसभा मतदारसंघाच्या मतमजोणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ...