शरद पवारांनी ऐनवेळी भाकरी फिरवली; आता ते अर्ज ठेवतात की मागे घेतात, हे ४ नोव्हेंबरला समजणार आहे. परंतु सध्या तरी त्यांच्या प्रवेशाची आणि उमेदवारी नाकारल्याची चर्चा जोरात सुरू आहे. ...
मागील विधानसभा निवडणुकीत प्रकाश सोळंके यांनी मतदारसंघात प्रत्येक सभेदरम्यान ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत निवडून देण्याचे भावनिक आवाहन करत विजय मिळवला होता. ...
बीड जिल्ह्यातील मतदारांनी आतापर्यंत तरी मोजक्या कुटुंबातीलच लोकांना आमदार केलेले आहे. नंतर त्यांना मंत्रिपदेही मिळाली, परंतु मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील समस्या काही केल्या मार्गी लागलेल्या नाहीत. ...