लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शिवसेनेच्या वतीने काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्यानुसार ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सरनाईकांच्या विरोधात असलेल्या काहींनी मुलाखती देऊन आव्हान निर्माण केले होते. ...
भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली. ...