केज विधानसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारासाठी भाजपाचे नवे व जुने कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचाराला लागले आहेत. शहरी व ग्रामीण भागात डोअर-टूृ-डोअर प्रचार यंत्रणा सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाला ...
विधानसभा निवडणुकीची सर्व कामे मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी ४९३ वाहने खाजगी तत्त्वावर घेतली आहेत़ १९ आॅक्टोबरपासून ते २१ आॅक्टोबरपर्यंत ही वाहने प्रशासनाच्या ताब्यात राहणार आहेत़ ...
विधानसभा निवडणुकी दरम्यान जिल्ह्यामध्ये आचारसंहिता भंगाचे १४ गुन्हे दाखल झाले आहेत़ त्यात गंगाखेड विधानसभा मतदार संघात ३, जिंतूर विधानसभा मतदार संघात ९ आणि परभणी विधानसभा मतदार संघात २ गुन्हे दाखल झाले आहेत़ ...
विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़ ...