सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ४९.५ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सरासरी ५६ टक्के मतदान होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामीण मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. काही भागातील मतदानाची टक्केवारीही ७० टक्क ...
वणीमध्ये २८ झोन, राळेगाव ३२, यवतमाळ ४४, दिग्रस ३६, आर्णी ३२, पुसद ३२, उमरखेड ३४ असे एकूण २३८ झोन तयार केल आहेत. प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र पथक गठित केले असून त्यांचा वॉच राहणार आहे. निवडणूक रिंगणामध्ये ८७ उमेदवार आपले नशीब आजमावित आहे. सोमवारी सकाळी ७ ...
स्मृती इराणी म्हणाल्या की, भाजपने जनतेच्या आशीर्वादाने सत्तेला सेवेचा मार्ग बनविला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी युवा मोर्चात असताना आम्ही संघर्ष केला आता छत्रपती किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून २४ हजार कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटींची कर्जमाफी मि ...
जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रत्येकच उमेदवाराने शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन केले होते. विशेष करून यवतमाळ शहरात बाईक रॅली व हातात ध्वज घेऊन नारे देत दुचाकीस्वार गल्लोगल्ली दिसत होते. खुल्या जीपमधून उमेदवार रस्त्यावर असलेल्या नागरिकांना अभि ...
यवतमाळ तालुक्यातील अकोलाबाजार, रुई येथे बाळासाहेब मांगुळकर यांनी जनतेची भेट घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. अकोलाबाजार येथे झालेल्या सभेत त्यांनी विविध प्रश्नांना हात घालत सरकारच्या धोरणावर टीका केली. यवतमाळ शहरातील दादागिरी, गुंडगिरीचा बंदोबस्त केला ...
जिल्ह्यातील सातही मतदारसंघात काट्याच्या लढती होत आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर सामान्य उमेदवार म्हणून मतदारांपुढे जात आहे. भाजपचे वजनदार मंत्री मदन येरावार यांच्याशी त्यांची फाईट आहे. या दोघांपुढेही शिवसेनेचे बंडखोर सं ...