वाघिणीसह दोन बछडे मृत झाल्याची घटना 1 जानेवारीला दुपारी उघडकीस आली होती. तिथेच अर्धवट खाल्लेली गाय आढळली होती. त्या गाईवर विषप्रयोग केला असण्याची शक्यता असल्याने चौकशीसाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाची चमू आज दाखल झाली होती. ...
जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार भाजपचे आहेत. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सुमारे दीड वर्षांपूर्वी केलेल्या पहिल्याच सर्वेक्षणात जिल्ह्यातील आर्णी व उमरखेडचे आमदार ‘रेडझोन’मध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासूनच या दोन्ही आमदारांच ...
विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे. ...
शिवसेनेला मिळालेल्या आघाडीमुळे या मतदार संघासाठी शिवसेना आग्रही राहण्याची शक्यता आहे. तर आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे. परंतु, यावेळी राष्ट्रवादीने मनापासून सहकार्य केले तरच उमेरखेडमधून काँग्रेसला चमकदार कामगि ...