सिन्नर : दसरा, दिवाळी सण साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू कमी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी तहसीलदारांकडे केली. ...
सिन्नर :तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने जनावरांना लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु असून तालुक्यासाठी 82 हजार लस प्राप्त झाल्या आहेत. आजपावेतो तालुक्यातील 19 हजार जनावरांना लस देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे डॉ मिलिंद भणगे ...
सिन्नर : येथील बसस्थानक परिसरातील एका स्वीट मार्टमधील अस्वच्छतेचे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ सुरु असलेले गचाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रीया उमटल्या. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील ब्राम्हणवाडे येथे युवा मित्र व पाणी वापर संस्थेच्या वतीने आर्थिक व जलसाक्षरता अभियान योजनेबाबत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. ...
सिन्नर:लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी सेवा सप्ताह साजरा केला जात आहे. रोज नवनवीन सेवा कार्य करुन हा सप्ताह साजरा केला जात असल्याचे लायन्स क्लब ऑफ सिन्नर सीटीच्या अध्यक्ष डॉ. सुजाता लोहारकर यांनी दिली. ...
सिन्नर: तालुक्यातील वडांगळी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या जलकुंभाचे काम गेल्या १० महिन्यांपासून बंद आहे.जुना जलकुंभ जीर्ण झाला असून अद्यापही त्याद्वारेच गावाची तहान भागविली जात आहे.जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ अर्धवट बांधलेल्या ...