सिन्नर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त आद्य क्रांतिकारक राघोजी ब्रिगेड व महामित्र समूहाच्या वतीने हुतात्मा स्मारक व महामित्र कार्यालय येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात आले. ...
सिन्नर : शहराजवळील सरदवाडीच्या ग्रामस्थांनी मंगळवारची रात्र जागून काढली. बिबट्याने गावात दोनदा शिरण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थ जागेच असल्याने आरडाओरड करून त्यांनी त्याला हुसकावून लावले. उग्र वासामुळे बिबट्या जवळपास असल्याची खात्रीशीर माहिती माहेरी आ ...
सिन्नर : कोरोनाचे संकट सुरु झाले तेव्हापासून शहरभर पसरलेला भाजीबाजार आडव्या फाट्यावरील वंजारी संमाजाच्या मैदानावर आणण्यात आला. मात्र, पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने तेथे भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून मैदानावरी ...
नांदूरशिंगोटे : ऐन मार्च एंडच्या शेवटच्या टप्प्यात कोरोना विषाणू संसर्ग थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे सर्वत्र व्यवसाय, व्यापार, जनजीवन ठप्प झाले होते. गेल्या काही मिहन्यापासून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर देखील याचा चांगलाच परिणाम झा ...
सिन्नर: सिन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सभेचे तालुकाध्यक्ष वामनराव पवार यांनी वाढदिवस साजरा न करता वनसंवर्धनाचे काम करणार्या वनप्रस्थ फाउंडेशनला 11 हजारांची मदत करत सामाजिक बांधिलकी जपली. ...
सिन्नर : दशनाम गोसावी समाधी बचाव समितीचे सिन्नर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय गोसावी यांनी नुकतीच नांदुरशिंगोटे येथे भेट देऊन समाजाच्या समाधी स्थळाची पाहणी केली तसेच माणसापुरी महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. ...
सिन्नर:शहरासह तालुक्यातील 32 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये शहरातील तब्बल 10 तर ग्रामीण भागातील 7 असे एकुण 17 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह निघाले अ ...