सिन्नर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील राजकारणाच्या श्रेयवादात मराठा आरक्षणाचा बळी गेला असल्याचा आरोप सिन्नर येथील मराठा क्रांतीच्या पदाधिकार्यांनी केला. राज्य सरकारने मराठा आरक्षण न्यायालयाच्या कसोटीवर टिकेल असे ट ...
सिन्नर : वडांगळी शिवारात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत. नादुरुस्त रोहित्र वेळेत बदलून न मिळणे, मंजूर वीज कनेक्शनसाठी वारंवार वीज कंपनीच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही कनेक्शन जोडणी न करणे, लोकांनी मांडलेल्या समस्याही न सोडणे आदी गोष्टींना ...
नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक् ...
नांदूरशिंगोटे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील कृषीदूत केतन उल्हास शेळके या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यातील कासारवाडी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ...
सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ...
सिन्नर: येथील शासकीय विश्राम गृह येथे सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनायक सांगळे होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, महाराष्ट्र प्रदे ...