सिन्नर : वावी येथील सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेत एक लाखाची मुदतठेव करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकाकडून देण्यात आलेली पाच हजार रुपये जास्तीची रक्कम रोखपाल भगवान भोपी यांनी परत केली. ...
सिन्नर : तालुक्यातील वावी येथून जवळच असलेल्या पिंपरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरासमोर व शाळेच्या आवारात लागवड करण्यासाठी ४०० झाडांचे वाटप करण्यात आले. ...
नांदूरशिंगोटे : शेतकर्यांनी खरीप हंगामची तयारी सुरु केली आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभाग खरीप हंगामाच्या सुरु वातीपासून बांधावर खत पुरवठाचे नियोजन करत आहे. सध्या कोरोना विषाणू साथी रोगाचे थैमान सुरु असल्याने शेतकर्यांनी ...
सिन्नर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या आठवडाभरात सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डीसीएचसी सेंटर (डेडीकेटेड कोरोना हेल्थ केअर सेंटर) कार्यान्वित करण्यात येणार आहे. या माध्यमाने सौम्य व मध्यम आजार असलेल्या रुग्णांच्या आजाराचे निदान व त्यांच्यावर उपचार करण् ...
सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. ...
येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे व परिसरात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार वादळी वार्यासह गारांच्या पावसाने तडाखा दिला. यात गहू, मका, कांदा आदींसह भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच धा ...