जिलेबी मासा हा एक विदेशी, आक्रमक व जैवविविधतेस हानिकारक असा मासा आहे. सिल्लोड तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या पूर्णा नदीवरील नेवपूर व खडकपूर्णा या दोन धरणांमध्ये जिलेबी हा मासा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आढळत आहे. ...
आमदार अब्दुल सत्तार यांनी 2019 साली विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकांवेळी शपथपत्रात सादर केलेली माहिती खोटी असल्याची तक्रार एका कार्यकर्त्याने दिली आहे ...