काय झाडी…काय डोंगर.. काय हाटील.. एकदम ओकेच.. असं म्हणणारे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मतदारसंघातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या पाहणीसाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ...
राज्यातील सत्तासंघर्ष पराकोटीला जात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. ...
राज्याच्या विधानसभेत 54 वर्षे सन्मानाने प्रवेश मिळवूनही त्यांचा साधेपणाच त्यांच्या मोठेपणाची साक्ष देत होता. म्हणूनच आबांच्या निधनानंतर मोठा जनसागर त्यांच्या अंत्यसंस्काराला उसळला. ...