शिंदे यांची नाराजी असताना काँग्रेसची मदत मिळणे भालके यांच्यासाठी जरा कठिण आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी भालके यांच्यासाठी विजयाचा मार्ग वाटतो तितका सोपा नक्कीच नाही. ...
भालके आणि परिचारक यांना आव्हान देण्यास तोडीस उमेदवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे नाही. त्यामुळे आघाडीत मनसे सामील झाल्यास ही जागा मनसेच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. तशी तयारीही मनसेची सुरू आहे. ...