नाशिक- अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लिलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मुत्रपिंड विकारामुळे डाय्लिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा ...
Maharastra Election 2019 नाशिक मध्य मतदारसंघात १ लाख ६४ हजार २९१ इतके पुरूष तर १लाख८३ हजार ८६६ महिला मतदार आहेत. या मतदारसंघात सकाळी ११ वाजेपर्यंत १०.६० टक्के मतदान झाले. ...
मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. ...
नाशिक मध्य मतदारसंघातील २९५ मतदान केंद्रांवर साहित्य पुरविण्यात आले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे सकाळी साहित्य घेण्यासाठी कर्मचारी उपस्थित झाले होते. मतदारसंघातील २९५ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत. ...