नांदगाव : बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील मुळ्डोंगरी, जातेगाव ढेकू, खुर्द आदी भागांतील बंजारा समाजाच्या तांड्यावर विविध कार्यक्रम पार पडले. ...
नांदगाव : मानवधन संस्थेतर्फे कर्मयोगी डॉ. यशवंत बर्वे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. ...
मनमाड : मनमाड सार्वजनिक वाचनालयात थोर शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनानिमित्त वाचक प्रेरणा दिनाचा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सका ...
मनमाड : येथील लायन्स क्लब व लायनेस क्लब आॅफ मनमाड सिटीचा पदग्रहण सोहळा पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. भारती पवार, लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, जे. पी. जाधव, अरु ण दराडे, साधना पाटील, डॉ. कविता कातकडे आदी उपस्थित होते. ...
नांदगाव : शहरातील शहीद स्मारक पुन: उभारण्यात आले असून माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महिन्यापूर्वी ट्रकच्या धडकेने ते पडले होते. वारंवार शहिद स्मारकाची होणारी तोडफोड टाळण्यासाठी येथील चौकाचे रु ंदीकरण करणे अनिवार्य आहे. ...