लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
PRADEEP RAMESHWAR SHARMAShiv Sena106139
SALMAN BALUCHBahujan Samaj Party1044
ARORA RAKESH VISHWANATHHindustan Janta Party375
PRAVIN PRAKASH GAIKWADVanchit Bahujan Aaghadi3487
MOHSIN SHARIF SHAIKHBahujan Maha Party282
HITESH PRADIP RAUTSangharsh Sena1393
KSHITIJ HITENDRA THAKURBahujan Vikas Aaghadi149868
AMAR KISAN KAWLEIndependent407
OMKAR SUDHAKAR SHETTYIndependent259
PARESH SUKUR GHATALIndependent1082
MUZFFAR ZULKAR VOHRAIndependent145
Dr. VIJAYA DATTARAM SAMELIndependent534
SATISH SITARAM WAREKARIndependent171
SUSHANT MADHUKAR PAWARIndependent663

News Nalasopara

सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस निरीक्षकांचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेनी केला सत्कार - Marathi News | Commissioner of Police Madhukar Pandey felicitated the best investigating police inspectors | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस निरीक्षकांचा पोलीस आयुक्त मधुकर पांडेनी केला सत्कार

पोलीस आयुक्तालयात दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्‍या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांकडून गौरविण्यात येते. ...

नालासोपाऱ्याच्या तुळींज रोड येथे भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी  - Marathi News | Fatal accident at Tulinj Road, Nalasopara One dead and eight injured | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्याच्या तुळींज रोड येथे भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी 

नालासोपारा शहरातील तुळींज रोड येथे मालवाहतूक वाहनाची दुचाकी व रिक्षा यांना जोरदार धडक लागून भीषण अपघात घडला आहे. ...

शेंबड्या म्हणते, म्हणून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने चिमुरडीला संपवले - Marathi News | minor boy killed little girl living next to him | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शेंबड्या म्हणते, म्हणून शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने चिमुरडीला संपवले

वडिलांनी मुलाचा गुन्हा लपवला, वसईतील धक्कादायक घटना ...

धक्कादायक! नालासोपाऱ्यात आठ वर्षीय बालिकेची हत्या; १ डिसेंबरपासून होती बेपत्ता - Marathi News | Shocking Eight-year-old girl killed in Nalasopara She was missing since December 1 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धक्कादायक! नालासोपाऱ्यात आठ वर्षीय बालिकेची हत्या; १ डिसेंबरपासून होती बेपत्ता

आठ वर्षीय बालिकेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ...

८६ लाख किंमतीचे ८ किलो ७५० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त - Marathi News | 8 kg 750 grams of narcotics worth 86 lakh seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :८६ लाख किंमतीचे ८ किलो ७५० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त

तीन आरोपींना अटक करत गुन्हे शाखेच्या युनिट तीनने ही कारवाई केली आहे. ...

वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांना ‘ईडी’ची नोटीस? - Marathi News | ed notice to former mayor of vasai virar municipal corporation rupesh jadhav | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेचे माजी महापौर रूपेश जाधव यांना ‘ईडी’ची नोटीस?

नोटीस खोटी असल्याचे रुपेश जाधव यांचे मत. ...

ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा ७२ तासांत उलगडा - Marathi News | the crime of murder by identification was solved within 72 hours in nalaopara | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा ७२ तासांत उलगडा

२ आरोपी अटक तर १ विधिसंघर्ष आरोपी फरार,मयताची ओळख पटविण्यासाठी १ हजार पत्रके वाटप. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून पकडले - Marathi News | accused who sexually assaulted a minor girl was arrested from Uttar Pradesh | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तर प्रदेशातून पकडले

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला उत्तरप्रदेशातून पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले. ...