जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला. ...
नागपूरकर जनतेचे राहणीमान उंचवावे, त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नरत राहणार असून, त्यांच्या राहणीमानात लक्षणीय वाढ करू, असे प्रतिपादन काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. ...
. काँग्रेसमुळे बहुजनांचे मोठे नुकसान झाले आहे. भाजपाने बहुजन समाजाचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता बहुजन समाज पक्ष विधानसभेत जाऊन बाबासाहेंबाच्या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ...
आतापर्यंत जो विकास झाला तो ‘ट्रेलर’ होता. खरा ‘पिक्चर’ तर अद्याप बाकीच आहे. नागपूरला आम्ही देशातील अव्वल शहर बनवू, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ...
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले. ...