मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रथमच मतदानाचा अधिकार बजावणाऱ्या युवकात उत्सुकता व उत्साह दिसून आला. वयोवृद्ध, अंध व दिव्यांग मतदारांनीही मतदानाचा अधिकार बजावला. ...
मध्य नागपूरची जागा आता भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचार अखेरच्या टप्प्याकडे आला असताना येथे प्रचाराची रंगत वाढली असून, जातीय समीकरणांचे गणित जमविण्यासाठी उमेदवार व पक्षांचा भर दिसून येत आहे. ...
गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला. ...