लाईव्ह न्यूज :

Assembly Constituency Result

CandidatePartyVotes
AWHAD JITENDRA SATISHNationalist Congress Party109283
DEEPALI JAHANGIR SAYEDShiv Sena33644
ABU ALTAMASH FAIZIAam Aadmi Party30520
NAAZ MOHAMMED AHMED KHANBahujan Maha Party313
FARHAT MOHD AMIN SHAIKHIndian Union Muslim League717
SANTOSH BHIKAJI BHALERAOAmbedkarite Party of India293
ABDUL RAUF MOHAMMED HANIF‍ MEMONIndependent178
KALPANA PANDHARINATH GAIKWADIndependent561
QAISAR RAZA HUSAINI SHAIKHIndependent161
PRADIP TUKARAM JANGAMIndependent291
MOHAMMAD YUSUF MOHAMMAD FAROOQ KHANIndependent498

News Mumbra Kalwa

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights Jitendra Awhad Mumbra-Kalwa Assembly constituency | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे विजयी झाले आहेत. ...

Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "मला या गोष्टीचं दुःख झालंय की..."; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण - Marathi News | Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "I am saddened that..."; Jitendra Awhad told the reason | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbra-Kalwa Vidhan Sabha: "मला या गोष्टीचं दुःख झालंय की..."; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण

कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे जवळपास एक लाखांच्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. ...

न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... - Marathi News | Neither the past, nor the future...! Praise of Eknath Shinde by Jitendra Awhad; Said, Shinde not helped me... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...

प्रत्येकाने पाचशे पाचशे रुपये वाटून घेतले. आता पैसे वाढवून देणार कारण त्यांच्या बहिणी वाढल्या होत्या. बहिणींवरून आता त्यांच्यात स्पर्धा लागली आहे, असा टोला आव्हाड यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला.  ...

अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar NCP leader Jitendra Awhad criticizes Ajit Pawar and Dilip Valse Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर धक्कादायक आरोप करत अर्थमंत्री असताना अजित पवारांनी कायम जातीवाद केला असं म्हटलं आहे.  ...

जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..." - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Jitendra Awhad once again criticized NCP Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जितेंद्र आव्हाड पुन्हा बरसले, अजित पवारांचा पाकिटमार उल्लेख; "जर तुम्ही घड्याळ..."

मुंब्रा येथील सभेत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांसह समर्थक आमदारांवर जोरदार टीका केली. त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. त्यात पुन्हा आव्हाडांनी अजित पवारांना डिवचलं आहे.  ...

जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Anand Paranjape slams Jitendra Awhad after criticizing Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जितेंद्र आव्हाडांनी जनाची नव्हे तर मनाची तरी लाज ठेवावी; आनंद परांजपे संतापले

अजित पवार खरे मर्द असते तर त्यांनी स्वत:चा पक्ष काढला असता, ते पाकिटमार असून त्यांच्यासोबत गेलेले पाकिटमारांची टोळी आहे अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर केली.  ...

शरद पवारांना धक्का मारून बाहेर काढलं; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar was kicked out of the NCP party, Jitendra Awhad criticizes Ajit Pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवारांना धक्का मारून बाहेर काढलं; जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर बोचरी टीका

जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रा येथील सभेत अजित पवार आणि त्यांच्या सोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार घणाघात केला.  ...

विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 4 big fights can be seen in Thane including Eknath Shinde Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा निवडणूक: ठाण्यातील चार विधानसभा मतदारसंघांत 'काँटे की टक्कर'ची शक्यता

मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात कोपरी पाचपाखाडीतून केदार दिघेंना उमेदवारी ...