मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार यांना बारामतीचे पार्सल म्हणून हिनवले. तसेच भाजप उमेदवार राम शिंदे यांना निवडून देऊन बारामतीचं पार्सल परत पाठवून द्या, असं आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. ...
कोथरुड विधानसभा 2019: भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यंदा विधानसभेची निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यातील कोथरुड मतदारसंघ चर्चेचा विषय ठरला आहे. ...
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडकरांनी विश्वास दिला तर राज्यात मोकळ्या मनाने फिरेन असे मत पुण्यात व्यक्त केले. पुण्यातील ब्राह्मण संघटनांच्या बैठकीनंतर त्यांनी हे मत व्यक्त केले. ...
कोथरूडची जनता सुज्ञ आहे, ते जावयाचा पाहुणचार करून परत पाठवतील. मात्र त्यांना ठेवून घेणार नाही असेअसे वक्तव्य कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांनी केले आहे. ...
विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून भाजपने पाटील यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ म्हणून कोथरूडची निवड केली आहे. त्यामुळे कुलकर्णी यांच्यासह इच्छुकांचाही हिरमोड झाला असताना पाटील यांनी मात्र 'मी कोथरुड मतदारसंघ मागायला गेलो नव्हतो, उलट नको नको म ...