राज ठाकरे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत, परंतु आज शरद पवार जे म्हणतील ते राज करतात. अजित पवार यांनी मला चंपा म्हटल तर राज यांनी दुसरं काहीतरी म्हणावं. अजित पवार जे म्हणाले, ते म्हणण्याइतकी प्रगल्भता त्यांनी कमी करून घेऊ नये. ...
कर्जत जामखेड विधानसभा निवडणूक २०१९ - शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जे चित्र बदलतं. महाजनादेश यात्रा गेल्यानंतर कमळाचा झेंडा घेऊन फिरणारा शिवस्वराज्य यात्रेत आला. ...
माझा जन्म मुंबईतील़ मी मुंबईतून कोल्हापूरला गेलो होतो़. तेथेही मला प्रारंभी विरोध झाला. पण मी काम करीत राहिलो़. त्यामुळे आज कोल्हापूरमधील दहाही विधानसभा मतदारसंघातून मी उभा राहून निवडून येऊ शकतो़, असे वक्तव्य कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवा ...