राज्यात आज ४८४२ क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. लोकल, नं १, वैशाली आदी वाणांच्या टोमॅटोचा समावेश असलेल्या आजच्या आवकेत सर्वाधिक आवक पुणे येथे २१८९ क्वि. होती. तर कमी आवक पुणे-खडकी येथे ८ क्वि. बघावयास मिळाली. ...
दाेघेही तुमसर, जिल्हा भंडारा येथे नातेवाईकाकडे लग्नाला सोबत गेले. तिथे दाेघांमध्ये जाेरात भांडण झाले. याच भांडणात संजयने कविताला मारहाण केल्याने ती तुमसरहून माहेरी काटाेलला गेली तर संजय कामठीला आला हाेता. ...
काँग्रेस नेत्यांनी रामटेक व कामठीत योग्य नियोजन केले असते, पूर्ण लक्ष दिले असते, जनमानसाचा कौल विचारात घेऊन निर्णय घेतला असता तर कदाचित आज काँग्रेसने या दोन्ही जागा जिंकत विजयाचा षटकार मारला असता. ...
परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...
बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान (नागपूर) येथील जाहीर सभेत दिले. ...
अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामा घडला. ...