आंबट, खारट व थोडीशी गोड चव असलेल्या ड्रॅगन फळाची चव न्यारीच आहे. जतसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना ड्रॅगन 'बूस्टर" ठरले आहे. पुणे येथील गुलटेकडी छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे पिवळ्या ड्रॅगन फळाची प्रथमच आवक झाली आहे. ...
बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व ऊन चट्टे, धुके, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी डाळिंबावर कापडी अच्छादन टाकले आहे. त्यामुळे डाळिंब फळाचा दर्जा चांगला राहण्यास मदत होते. ...